सदस्य बना

marathiudyojak.in या संकेतस्थाळावर आपली प्रोफाइल बनवण्यासाठी खाली दिलेल्या पायऱ्या पूर्ण करा

या संकेतस्थळावर तुमचे नवीन खाते उघडा. जर तुमचे आधीच एक खाते या संकेतस्थळावर असल्यास आपल्या खात्या मध्ये लॉगिन करा.

तुमच्या खात्यामध्ये जाऊन तुमची सगळी माहिती भरा. तुमच्या परवानगीशिवाय तुमची वैयक्तिक माहिती कोणालाही दिली जाणार नाही.

तुमचा मोबाईल नंबर आणि ई-मेल ऍड्रेस व्हेरिफाय करा. ई-मेल वेरिफिकेशन लिंक वर क्लिक करून आणि OTP च्या द्वारे तुम्ही हि पायरी पूर्ण करू शकता.

तुमच्या व्यवसायाच्या प्रोफाइल साठी अर्ज करा. आपल्या व्यवसायाची सर्व माहिती ऑनलाईन फॉर्मच्या द्वारे आम्हाला पाठवा.

नवीन प्रोफाइल साठीचा तुमचा अर्ज मिळाल्यानंतर आमची टीम तपासणी करून ४८ ते ७२ तासाच्या आत तुम्हाला अधिक माहिती साठी(गरज पडल्यास) संपर्क साधेल. जर सर्व माहितीची पूर्तता झाली असल्यास तुमची प्रोफाइल या संकेतस्थळाला जोडली जाईल